लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
एक-दोन नव्हे भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण? - Marathi News | Not one or two, but four new variants of Corona in India; The number of patients is also increasing! How many people are infected in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट; रुग्णांच्या संख्येतही होतेय वाढ! महाराष्ट्रात किती लोकांना लागण?

कोव्हिड -१९ विषाणूने पुन्हा एकदा भारतात शिरकाव केला असून, देशातील अनेक राज्यांमध्ये संसर्गाच्या संख्येत आणि मृत्यूंमध्ये वाढ होताना दिसत ... ...

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Will the old vaccine be effective against two new variants of Corona? Experts say... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनीच लस प्रभावी ठरेल का? तज्ज्ञ म्हणतात...

कोरोनाच्या दोन नव्या व्हेरियंटवर जुनी लस प्रभावी आहे का? असा प्रश्न सगळ्यांच्या मनात उद्भवत आहे.  ...

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- "खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि..." - Marathi News | tv actress joyita chatterjee test covid 19 positive inform fans from social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला झाला कोरोना, म्हणाली- "खोकला-सर्दी झाल्यामुळे मी टेस्ट केली आणि..."

टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीला कोरोना झाला असून तिने सर्वांना स्वतःची काळजी घेण्याचं आणि आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन केलंय. ...

कोरोना पुन्हा येणार? - भीती नको, काळजी मात्र हवी! - Marathi News | No need to fear the corona virus but there is a need to be careful | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कोरोना पुन्हा येणार? - भीती नको, काळजी मात्र हवी!

थायलंड, हाॅंगकाॅंग, सिंगापूरपाठोपाठ भारतातही कोरोना लाटेच्या स्वरूपात पुन्हा परतून येणार का? आता पसरत असलेल्या कोरोनाचे नेमके स्वरूप काय आहे? ...

COVID-19: भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद! - Marathi News | Corona is increasing in India, the number of infected people has crossed 1000, 209 patients have been registered in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतात कोरोना वाढतोय, बाधितांची संख्या १००० पार, महाराष्ट्रात २०९ रुग्णांची नोंद!

COVID-19 in India: भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. ...

Corona Virus : टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण? - Marathi News | emergence of new covid variants detected in india variants of corona virus insacog data latest updates of corona | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! देशात कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री; कुठे आढळले रुग्ण?

Corona Virus : कोरोना व्हायरसमुळे देशाचं पुन्हा एकदा टेन्शन वाढलं आहे. कोरोनाचे नवे व्हेरिएंट NB.1.8.1 आणि LF.7 ची एन्ट्री झाली आहे. ...

Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | 21-Year-Old Mumbra Resident Dies After Testing Positive For COVID-19 At Kalwa Hospital | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

Coronavirus: सिंगापूर, थायलंड, हाँग काँगनंतर आता भारतातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली ...

कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा...  - Marathi News | Coronavirus: Why is Corona increasing? Will the vaccine's effect wear off or something else...; When Corona first appeared in 2019... | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 

Coronavirus news: कोरोना लसीमुळे मिटलेली भारतीयांची चिंता पुन्हा वाढू लागली आहे. अशातच या वाढत्या रुग्णांच्या संख्येने कोरोना का पसरू लागल्याची कारणे शोधण्यास भाग पाडले आहे.  ...