लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे - Marathi News | Testing only if there are symptoms; More than 16,000 patients a day in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे

मुंबईत मागील दोन दिवसांपासून ११ ते १३ हजारांवर आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा १६,४२० चा टप्पा गाठला आहे. ...

CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी काय द्यावे? आयुष मंत्रालयानं सर्वांसाठीच जारी केली महत्वाची गाईडलाईन - Marathi News | CoronaVirus Ayush Ministry issued revised guidelines emphasis on these ayurvedic medicines | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोरोनापासून बचावासाठी काय द्यावे? आयुष मंत्रालयानं सर्वांसाठीच जारी केली महत्वाची गाईडलाईन

सरकारच्या या गाईडलाईनमध्ये लोकांना, कोरोनापासून कशा प्रकारे बचाव करावा आणि त्यावर कसे उपचार करावेत, यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : चिंता वाढली! मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,420 नवे रुग्ण; एका दिवसात 40 टक्के वाढ - Marathi News | CoronaVirus Live Updates Mumbai logs 16,420 new Covid-19 cases, 7 deaths; 46k infections in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंता वाढली! मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 16,420 नवे रुग्ण; एका दिवसात 40 टक्के वाढ

CoronaVirus Marathi News and Live Updates: महाराष्ट्रातही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 16,420 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...

नागपुरात कोरोनाचा स्फोट; १,४६१ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Corona blast in Nagpur; 1,461 new positives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कोरोनाचा स्फोट; १,४६१ नवे पॉझिटिव्ह

Nagpur News बुधवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात एकूण १ हजार ४६१ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यातील २३६ रुग्ण ग्रामीण भागातील तर १ हजार १५७ रुग्ण शहरातील असून ६८ रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत. ...

खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती - Marathi News | MP Ramdas Tadas tested covid positive | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण, ट्विटरद्वारे दिली माहिती

वर्धेचे खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करुन माहिती दिली. ...

वाढू लागले ‘कोरोनामुक्त’; १४,९८० जणांना रुग्णालयातून सुट्टी, तर ११,६४७ नवे रुग्ण - Marathi News | Began to grow ‘coronal free’ Patient In Mumbai; 14,980 discharged, while 11,647 new patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढू लागले ‘कोरोनामुक्त’; १४,९८० जणांना रुग्णालयातून सुट्टी, तर ११,६४७ नवे रुग्ण

४ ते १० जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८७ टक्के आहे, तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३६ दिवसांवर आहे. ...

Coronavirus :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग, ट्विट करून दिली माहिती - Marathi News | Coronavirus: Union Minister Nitin Gadkari Tested Corona Positive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग, प्रकृतीबाबत आली अशी अपडेट 

coronavirus in Maharashtra: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि  महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. Nitin Gadkari यांनी स्वत: ट्विट करून याबाबतची माहिती दिली. ...

Coronavirus : घाबरू नका पण सावध राहा,आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन   - Marathi News | Coronavirus: Don't be afraid but be careful, Commissioner appeals to Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरू नका पण सावध राहा,आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन  

Coronavirus In Mumbai: मागील आठवड्यात कोविड बाधित रुग्णांचा दररोजचा आकडा २० हजारांवर पोहोचला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्हिटीचा दर ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांवर आला आहे. ...