लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्या

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus| सात दिवसांच्या विलगीकरणानंतर कोरोना चाचणीची मागणी केल्यास कारवाई - Marathi News | action will taken if corona test is requested after seven days of isolation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Coronavirus| सात दिवसांच्या विलगीकरणानंतर कोरोना चाचणीची मागणी केल्यास कारवाई

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला पाच हजारांच्या पुढे गेली आहे़ ...

Corona Vaccination: राज्यात १४ कोटी ३७ लाख जणांना दिली कोरोनालस - Marathi News | Corona Vaccination: Corona vaccine given to 14 crore 37 lakh people in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १४ कोटी ३७ लाख जणांना दिली कोरोनालस

राज्यात ८ कोटी ४९ लाख ६७ हजार ७०४ जणांना लसीचा पहिला, तर ५ कोटी ८४ लाख २३ हजार ८९४ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. ...

CoronaVirus News: तिसऱ्या लाटेने पसरले ग्रामीण भागात ‘हातपाय’; उपचाराधीन रुग्णसंख्येत ७३६ टक्क्यांनी वाढ - Marathi News | CoronaVirus News Third wave spreads in rural areas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या लाटेने पसरले ग्रामीण भागात ‘हातपाय’; उपचाराधीन रुग्णसंख्येत ७३६ टक्क्यांनी वाढ

वाढत्या प्रादुर्भावामुळे १ जानेवारी रोजी ३२,२२५ वर असणारी राज्यातील उपचाराधीन रुग्ण आता १७ जानेवारी रोजी २,६७,३३४ वर पोहोचली आहे. म्हणजेच यात तब्बल ७३६ टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. ...

Coronavirus: मुंबईसाठी पुढील चार दिवस महत्वाचे, त्यानंतरच तिसरी लाट ओसरल्याचे चित्र होणार स्पष्ट - Marathi News | Coronavirus: The next four days are important for Mumbai, after which the third wave Picture will be clear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसाठी पुढील चार दिवस महत्वाचे, त्यानंतरच तिसऱ्या लाटेबाबतचे चित्र होणार स्पष्ट

Coronavirus: मागील काही दिवसांत दररोजच्या कोविड बाधित रुग्णांमध्ये मोठी घट दिसून येत आहे. मात्र  आता घट झाली तरी काहीवेळा रुग्णसंख्या वाढण्याची भीती असते. त्यामुळे पुढील चार दिवस महत्वाचे ठरणार आहेत. ...

Corona Update: पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक; एकाच दिवसात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण - Marathi News | corona update outbreak in pune city six thousand patients on 18 january | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Update: पुणे शहरात कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक; एकाच दिवसात सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण

आज पुणे शहरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे... ...

५ दिवसांआधी कोरोनाची लागण अन् आज आमदार कृष्णा खोपडे आंदोलनात - Marathi News | covid-19 positive mla Krishna Khopde also joins agitation against nana patole over modi remark | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५ दिवसांआधी कोरोनाची लागण अन् आज आमदार कृष्णा खोपडे आंदोलनात

५ दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आलेले भाजप आमदार कृष्णा खोपडे आज नाना पटोलेंविरोधातील आंदोलनात दिसले. यानंतर आमदारांना कोरोना नियमांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ...

नागपूर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण १२ हजारांपार; २८ टक्के नमुने पॉझिटिव्ह - Marathi News | 12,000 active corona patients in Nagpur district; 28% of the samples are positive | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातील सक्रिय कोरोना रुग्ण १२ हजारांपार; २८ टक्के नमुने पॉझिटिव्ह

Nagpur News सोमवारचा दिवस जिल्ह्यासाठी परत चिंतेचाच ठरला. २४ तासांतच जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला, तर सलग तिसऱ्या दिवशी दोन हजारांहून अधिक रुग्ण आढळले. ...

कोरोना संक्रमण काळातील उपचाराअभावी कर्करोगाचा उद्रेक होणार? - Marathi News | Will there be an outbreak of cancer due to lack of treatment during corona infection? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोना संक्रमण काळातील उपचाराअभावी कर्करोगाचा उद्रेक होणार?

Nagpur News निरंतर उपचाराची गरज असलेल्या रुग्णांना कोरोनामुळे वेळेत उपचार घेता आले नसल्याने, पुढील दोन वर्षात हा आजार विक्राळ रूप धारण करण्याची शक्यता नॅशनल कॅन्सर ग्रीड ऑफ इंडियाच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. ...