Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कुठल्याही प्रकारची कोरोना चाचणी केली नसताना तुकडोजी चौकालगतच्या रघुजीनगर परिसरातील म्हाडा कॉलनीतील नागरिकांना अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा एसएमएस प्राप्त झाला आहे. ...
Sharad Pawar News: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांचे नातू आमदार Rohit Pawar यांनीही त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत भावूक ट्विट केले आहे. ...
जिल्ह्यात १ जानेवारीपासून कोविडच्या तिसऱ्या लाटेने एन्ट्री केली असून १ ते २३ जानेवारी या काळात जिल्ह्यात एकूण ४ हजार २०६ नवीन कोविड बाधित सापडले आहेत. या नवीन काेरोना बाधितांत सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. ...
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली असून, गेल्या दोन लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेच्या संसर्गाची तीव्रता ... ...
Sharad Pawar News: शरद पवार यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बातमी आल्यानंतर पंतप्रधान Narendra Modi यांनी शरद पवारांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समजल्यानंतर तातडीने फोन करून पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ...
Coronavirus : देशात कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन या नवीन व्हेरिएंटच्या वेगामुळे कोरोनावर उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या जवळरपास 22.50 लाख झाली आहे. ...