Coronavirus in Maharashtra, Latest News, मराठी बातम्याFOLLOW
Coronavirus in maharashtra, Latest Marathi News
संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
coronavirus : राज्यात दिवसभरात ६१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के झाले आहे. ...
School in Maharashtra: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता कोरोनाचे अजून निर्बंध लागणार का? तसेच उन्हाळी सुट्टी संपल्यावर शाळा पुन्हा वेळेवर सुरू होणार का? असा प्रश्न पालकांच्या मनात निर्माण झाला आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श ...
coronavirus : कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिशाहीन उपचारांपासून ते आता कोरोना प्रतिबंधक लसीच्या वर्धक मात्रेचा प्रवास अत्यंत खडतर होता. परंतु, अजूनही आरोग्याविषयी संकटाविषयीच्या लोकसाक्षरतेचा समाजात अभाव दिसून येतो. ...
Maharashtra Corona Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १,३५७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ...
Maharashtra Mask Compulsory: राज्यात पुन्हा एकदा मास्क वापराची सक्ती करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं आता बंधनकारक असणार आहे. ...
Election In Maharashtra: वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुढच्या काही महिन्यांमध्ये होणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं आहे. ...