लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Covid Cases: कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची - Marathi News | Covid Cases: Corona is increasing! RT-PCR test mandatory for ministers, leaders before meeting Prime Minister Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वाढतोय! पंतप्रधान मोदींना भेटण्याआधी मंत्री, नेत्यांना RT-PCR चाचणी सक्तीची

Covid Update: देशात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान मोदींच्या बैठकांना आणि भेटीसाठी येणाऱ्यांना आरटीपीसीआर ही कोविड चाचणी सक्तीची करण्यात आली आहे.  ...

COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार! - Marathi News | Maharashtra COVID-19 Update: State Crosses 1300 Mark, 86 Fresh Cases Reported; Mumbai & Pune With Highest Count | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. ...

COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर! - Marathi News | Indias active Covid-19 cases rise to 5,755; pregnant woman among 4 dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!

Coronavirus In India: देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ...

राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन - Marathi News | 494 active Covid patients in the Maharashtra, what precautions should be taken?; Health Department appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात कोविडचे ४९४ सक्रिय रुग्ण, काय काळजी घ्याल?; आरोग्य विभागाने केलं आवाहन

कोविड रुग्णांची तुरळक वाढ फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर इतर राज्यात तसेच काही इतर देशात देखील दिसून येत आहे. ...

Corona Virus Update: कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण? - Marathi News | Corona Virus Update: 5 more deaths due to Corona virus; Active patient count crosses 4 thousand! How many patients are there in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाने घेतले आणखी ५ बळी; सक्रिय रुग्णसंख्या ४ हजार पार! महाराष्ट्रात किती रुग्ण?

गेल्या २४ तासांत भारतात कोविड-१९मुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे. ...

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ - Marathi News | Corona is spreading again, death toll reaches 28; number of active patients nears 4000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ

Coronavirus Outbreak in India: आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. ...

महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण - Marathi News | Corona returns to Maharashtra! 65 new patients found today; 22 Covid patients in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोरोना रिटर्न! आज दिवसभरात आढळले ६५ नवीन रुग्ण; मुंबईत २२ कोविड रुग्ण

जानेवारीपासून आतापर्यंत राज्यात ११ हजार ५०१ नमुने तपासले आहेत. ज्यात ८१४ कोरोना रुग्ण आढळले. त्यातील एकट्या मुंबईत ४६३ रुग्ण समोर आले होते ...

Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती? - Marathi News | Corona Virus Update: Concern is growing! 4 patients die in 24 hours, what is the number of active patients across the country? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus Update : चिंता वाढतेय! २४ तासांत ४ रुग्णांचा मृत्यू, देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या किती?

देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. शनिवारी संध्याकाळीच हा आकडा तीन हजारांच्या पुढे गेला. तर, २४ तासांत ४ रुग्णांनी आपला जीव गमावला. ...