Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Corona Virus News: चीनच्याच वुहान शहरातून हा व्हायरस जगभर पसरल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अमेरिकेच्याच एका सरकारी संस्थेने हा दावा खोडून काढला आहे. सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. ...
Covaxin Update : भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव गेल्या काही काळापासून नियंत्रणात असला तरी कोरोनाचे संकट टळलेले नाही. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतातही कोरोनावरील लसींची चाचणी सुरू आहे. ...
world Aids Day : कोणत्याही महामारीवर रामबाण औषध तयार करणे एवढे सोपे नसते, हे वैज्ञानिकांनीच अनेकदा सांगितले आहे. यासाठी काही वर्षेही लागू शकतात किंवा कधीच औषध सापडत नाही. असेच काहीसे या एड्स बाबत झाले आहे. ...
Astrazeneca oxford vaccine Update : जगातील विविध भागात कोरोनावरील अनेक लसींवर संशोधन सुरू आहे. त्यामध्ये ऑक्सफर्ड- अॅस्ट्राजेनेकाच्या कोरोनावरील लसीकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे. ...