शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : Delhi Unlock: उद्यापासून 100% क्षमतेसह मेट्रो-बस धावणार, तर मॉल-सिनेमागृहात 50% नागरिकांना परवानगी

सोलापूर : ३ हजारांत ५ लाख देऊन विमा कंपन्यांनी तारलं; रूम, बेड, डॉक्टर्स चार्जेस्‌ ज्यादा लावून हॉस्पिटलनं लुटलं

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये वाढतोय ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा

राष्ट्रीय : चीनमधील 'मंकी बी व्हायरस'चा भारताला किती धोका, याबाबत काय उपोययोजना सुरू आहेत ?

पुणे : बारामतीत रामराजे नाईक - निंबाळकर यांची अजित पवारांशी भेट; अजित दादा म्हणाले....

बुलढाणा : कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात दोघांचा मृत्यू, चार जण बाधीत

राष्ट्रीय : Corona Vaccine: व्हॅक्सीनच्या दोन डोसनंतर बुस्टर डोसची गरज, AIIMS प्रमुखांचे मोठे वक्तव्य

व्यापार : नोकरदार वर्गाला मिळणार भरघोस पगारवाढ; कंपन्या लॉकडाऊनच्या फटक्यातून सावरल्या

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडी चिंता, थोडा दिलासा! गेल्या 24 तासांत 39,742 नवे रुग्ण, 3 कोटींचा टप्पा केला पार

राष्ट्रीय : दुसरी लाट लांबली, रुग्णसंख्या कमी होईना; भारत बायाेटेकचा ब्राझीलसाेबतचा करार रद्द