शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

पुणे : हर हर महादेव! भीमाशंकर फुलांनी बहरलं; श्रावणी सोमवारी शिवलिंगाभोवती सजावट

आरोग्य : Corona Vaccine : टेन्शन वाढलं! फक्त 6 महिन्यांतच संपतोय 'या' कोरोना लसीचा प्रभाव; नव्या संशोधनाचा मोठा दावा  

सोशल वायरल : भूत, भूत, भूत!!! रात्री वॉर्डमध्ये डॉक्टर येताच किंचाळू लागली महिला; व्हिडीओ व्हायरल

राष्ट्रीय : मोठी बातमी! कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या TOCIRA औषधाच्या आपत्कालीन वापराला DCGI ची मंजुरी

राष्ट्रीय : ऑनलाईन क्लाससाठी फोन नाही अन् परिसरात पूर; होडीतून शाळा गाठणाऱ्या मुलीचं राहुल गांधींकडून कौतुक

महाराष्ट्र : “…तर महाराष्ट्राला फार मोठी किंमत चुकवावी लागेल”; विरोधकांसह मित्रपक्षांवरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज

राष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! कोरोना लस घेतल्यानंतर महिलेची प्रकृती बिघडली, झाला मृत्यू; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : CoronaVirus News: कोरोनाची नवी लक्षणं समोर; टास्क फोर्समधील तज्ज्ञांनी सांगितली मोठ्ठी यादी, चिंता वाढली

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: देशात नव्या 38 हजार 948 कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

आरोग्य : कोरोना लसीच्या चौथ्या डोसची लवकरच गरज, इस्रायलच्या तज्ज्ञांकडून इशारा