Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi FOLLOW Corona virus, Latest Marathi News कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CM Bhajan Lal Sharma Corona Positive : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून भजनलाल शर्मा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ...
Corona Virus : कोरोना संपल्यानंतर लॉकडाऊन हटवला जाईल आणि सर्व काही पूर्वीसारखे होईल, परंतु या महामारीनंतरही, त्यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य सुधारलेले नाही. ...
तपशील देण्यास महापालिकेची टाळाटाळ : माहिती अधिकार कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे धाव ...
कोरोनापूर्वीसारखेच होतील तिकिट दर ...
Sonu sood: एका अनोळखी व्यक्तीने सोनू सूदला कशाचाही थांगपत्ता लागू न देता त्याच्या जेवणाचं बील भरलं. सोबतच त्याने हे कशासाठी केलं ते सुद्धा एका चिठ्ठीच्या माध्यमातून या व्यक्तीने सांगितलं. ...
प्रकाश मोतीराम खैरनार (रा.म्हसवे शिवार, पारोळा) यांनी हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडकडून २०१७ मध्ये आठ लाखांचे गृहकर्ज घेतले होते. ...
आराेग्य संघटनेद्वारे नव्या केंद्राची उभारणी हाेणार ...
Corona Virus : कोरोनामुळे भारतीय लोकांची फुफ्फुसे खूपच कमकुवत झाली आहेत. ...