शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

वर्धा : ५.५५ लाख व्यक्ती झाल्या पूर्णपणे व्हॅक्सिनेट

वर्धा : जिल्ह्यातील 1.98 लाख व्यक्तींना मिळणार बूस्टर डोस

भंडारा : ७५ टक्के नागरिकांनी घेतला दुसरा डोस

आरोग्य : Corona Vaccine : मुलांना पहिला, तर वृद्धांना बूस्टर डोस; जाणून घ्या, कुणाला मिळणार कोणती लस?

ठाणे : धक्कादायक! ठाण्यात ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण; घरी सोडल्यानंतर आला रिपोर्ट

आंतरराष्ट्रीय : Coronavirus Update: ब्रिटनमध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन, फ्रान्समध्ये बिकट परिस्थिती, रशियात ९६८ मृत्यू; तर अमेरिकेत १ हजार उड्डाणं रद्द

महाराष्ट्र : चिंता वाढली! महाराष्ट्रात Omicronचा स्फोट, एकाच दिवसात आढळले एवढे नवे रुग्ण; जाणून घ्या राज्याची स्थिती

राष्ट्रीय : Corona Vacciantion; नरेंद्र मोदींचा निर्णय अशास्त्रीय! एम्सच्या तज्ज्ञाने मुलांच्या लसीकरणावर उपस्थित केला प्रश्न

आरोग्य : कोरोना महामारी संपलेली नाही उलट भविष्यात धारण करेल मोठे स्वरुप, तज्ज्ञांचा इशारा

अकोला : अकोल्यात ओमायक्रॉनचा शिरकाव; दुबईहून आलेल्या युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह!