शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

यवतमाळ : अवघ्या सहा दिवसांत कोरोना बाधितांचा आकडा शंभरवर

नाशिक : नवीन बाधित तब्बल ८३७

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: मोठा दिलासा! राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही

मुंबई : Mumbai Corona Updates: 'मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही, १० दिवसांत रुग्ण कमी होणार'; पालिका आयुक्त चहल यांनी दिला मोठा दिलासा!

मुंबई : ...तरच 'होम आयसोलेट' व्हा! अन् कशी घ्याल काळजी? मुंबई महापालिकेनं जाहीर केली नियमावली

सातारा : सातारा जिल्ह्यात तिसऱ्या दिवशी दुपटीने रुग्णवाढ, रुग्णवाढीचा दर सहा टक्क्यांवर

क्राइम : ओमायक्रोनच्या रुग्णांनी केले भारतभर देवदर्शन; शेकडो जणांना दिला प्रसाद, दोघाविरोधात गुन्हा दाखल

मुंबई : Prasad Lad On Iqbal Singh Chahal: कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी तर करण्याचा हेतू नाही ना?

पुणे : Corona Update: पुणेकरांच्या चिंतेत वाढ! शहरात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ

राष्ट्रीय : Corona Virus: कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे भारतात होणार एवढे मृत्यू, तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता