शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus : आनंदाची बातमी! कोरोनाविरोधात दीर्घ सुरक्षा देणार Covaxinचा बुस्टर डोस, ट्रायलमध्ये आला भारी रिझल्ट

कल्याण डोंबिवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीमधील किरकोळ बाजार बंद करण्याचे आदेश

क्रिकेट : IPL 2022: आयपीएलवर पुन्हा कोरोनाचं सावट, मात्र यावेळी यूएईऐवजी मुंबईत खेळवली जाऊ शकते स्पर्धा

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील १४ पोलीस कोरोना ‘पाॅझिटिव्ह’

पुणे : Corona Virus : पुणेकरांची चिंता वाढली! जिल्ह्यात गुरुवारी तब्बल १२९ जणांना ओमायक्रॉनची लागण, अशी आहे शहराची स्थिती

महाराष्ट्र : Corona Virus : CBI च्या मुंबई कार्यालयात कोरोना स्फोट, तब्बल 68 कर्मचारी पॉझिटिव्ह

ठाणे : भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात बाह्योपचाराच्या नोंदणीसाठी रुग्णांच्या रांगा

मुंबई : Corona Virus: मुंबईत 3 ऱ्या दिवशीही 20 हजार रुग्ण, कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक

छत्रपती संभाजीनगर : चिंतेत भर; शहराचा पॉझिटिव्हिटी रेट ६.२९ ,अनेक नागरिक मास्कविना सैराट

राष्ट्रीय : Corona Virus : 'कोरोना बिरोना काही नाही, भाजपने तशी परिस्थिती निर्माण केलीय'