Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
जिल्ह्यात सद्य:स्थितीत २ हजार ४०५ व्यक्ती बाधित आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत ११३८ जणांचा मृत्यू झाला असून, मृत्युदर ०१.७३ इतका आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ६०० जणांची आरटीपीसीआर चाचणी, तर ४ लाख ११ हजार ४९५ व्यक्तींची अँटिजन तपासणी करण्यात आली ...
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे पडसाद दिसत असून, जिल्ह्यातही झपाट्याने बाधितांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यातच बघता-बघता १५०० वर बाधितांची संख्या पोहचून गेली होती. शिवाय ३०० हून अधिक बाधितांची वाढ होत असल्याने जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर ...
कोविड संकट मोठे असल्याने आणि कोविडची तिसरी लाट सध्या उच्चांक गाठत असल्याने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाच्या वतीने काही कठोर नियम लादण्यात आले आहेत. याच नियमांची माहिती पर्यटकांना व्हावी या हेतूने आश्रम प्रतिष् ...
जिल्ह्यात शनिवारी (दि. ३०) कोरोनाबाधितांचा आलेख घसरल्याचे दिसून आले. दिवसभरात ९५७ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर २ हजार ४०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बाधितांमध्ये नाशिक शहरातील ७०८, ग्रामीण भागातील २१४, मालेगावातील १०, तर जिल्ह्याबाह्य २५ जणांचा सम ...