Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus News : शांघाई शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि छोट्या रस्त्यावर आणि अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश रोखण्यासाठी स्वयंसेवक आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी मेटल बॅरिअर्स लावले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या चार कोटींच्या वर गेली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळून आले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: आयआयटी मद्रास येथे कोरोनाच्या विस्फोट झाला आहे. तब्बल 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...
CoronaVirus News : एका व्यक्तीने तब्बल 505 दिवस म्हणजे दीड वर्षे कोरोनाशी झुंज दिली. पण अखेर कोरोनाविरोधातील लढा तो हरला. त्या रुग्णाबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
रिकी पाँटिंग यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी संघ व्यवस्थापन कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. कारण आधीच संघातील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाबाधित झाल्याने दिल्लीपुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला होता. ...