शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

क्रिकेट : IPL 2022 DC vs CSK : दिल्ली कॅपिटल्सचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह; CSK विरुद्धची आजची लढत रद्द?, समोर आले अपडेट्स

क्रिकेट : Coronavirus in Delhi Capitals, IPL 2022: धक्कादायक! कोरोना दिल्लीच्या संघाची पाठ सोडेना... आता आणखी एक खेळाडू पॉझिटिव्ह; संघाचे खेळाडू सक्तीच्या आयसोलेशनमध्ये

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका? गेल्या 24 तासांत 3,451 नवे रुग्ण; मृतांचा आकडा चिंता वाढवणारा

आरोग्य : CoronaVirus Live Updates : टेन्शन वाढलं! लक्षणं दिसत नसतानाही असू शकते कोरोनाची लागण; वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कसं?

आंतरराष्ट्रीय : ‘फायझर’ची लस ९५ नव्हे, तर १२ टक्के परिणामकारक असल्याचा दावा

राष्ट्रीय : विज्ञान खोटे बोलत नाही, देशातील कोरोना मृत्यूंबाबत राहुल गांधींचं विधान

आंतरराष्ट्रीय : दोरीवरच्या उड्या आणि करोडोंची कमाई!

संपादकीय : ‘हेडलाईन मॅनेजमेंट’... मरणांचा लसावि व मसावि!

राष्ट्रीय : 'WHO चा ‘डेटा’ आणि काँग्रेसचा ‘बेटा’ दोन्हीही चूक', कोरोना मृतांच्या अहवालावरून भाजपचा निशाणा

राष्ट्रीय : CoronaVirus News: भारतात कोरोनामुळे तब्बल ४७ लाख जणांचा मृत्यू; WHOच्या अहवालानं एकच खळबळ