शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: अमेरिकेत पुन्हा कोरोना महामारीचा कहर; आकडेवारी पाहून प्रशासनाची चिंता वाढली

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भयावह! उत्तर कोरियातून कोरोनाचा नवा व्हेरिएंट पसरण्याचा मोठा धोका; WHO ने केलं सावध

राष्ट्रीय : Corona Virus : ना टेस्टिंगची सुविधा, ना व्हॅक्सीन..., 14 लाख लोक तापानं फणफणले; उत्तर कोरियात कोरोनाचा हाहाकार

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोना काळात गंगेत किती मृतदेह आढळले?; NGT ने दिले माहिती देण्याचे आदेश

आंतरराष्ट्रीय : उ. कोरियात कोरोना रुग्ण १० लाखांवर; कोरोना नियंत्रणासाठी लष्करालाच मैदानात उतरवणार!

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भीषण! चीनमध्ये कोरोना महामारीनंतर पसरली बेरोजगारी; लोकांना एक वेळचं जेवण मिळणं कठीण 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! चीनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी 'अशा' केल्या जाताहेत टेस्ट; रुग्णांनी वाढवली चिंता

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: नॉर्थ कोरियात कोरोनाचा हाहाकार, ५० मृत्यू; १२ लाख कोरोना बाधित, सैन्य तैनात

व्यापार : कोरोनानंतर देशात प्रथमच एप्रिलमध्ये मिळाल्या ८८ लाख नोकऱ्या

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना चाचण्यांच्या संख्येत केली वाढ