Corona Virus Latest News, Symptoms and Information in MarathiFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
CoronaVirus Live Updates : कोरोनाला हद्दपार करण्याच्या दृष्टीने आजसारखी सकारात्मक स्थिती आतापर्यंत कधी दिसली नाही. कोरोना लवकरच संपुष्टात येऊ शकतो. पण त्यासाठी आवश्यक ती पावलं उचलण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे असं म्हटलं आहे. ...
CoronaVirus Live Updates : डब्ल्यूएचओचे प्रमुख ट्रेडोस एधानोम घेब्रेयसस यांनी कोविड 19 मुळे जागतिक स्तरावर अजूनही दर 44 सेकंदाला एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे असं म्हटलं आहे. ...