शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

ठाणे : उल्हासनगरात उभारतंय २०० बेडचे कोविड रुग्णालय, नववर्षात उद्घाटन

अमरावती : धोक्याची घंटा, जिल्ह्यात ११ कोरोनाबाधित रुग्णांची भर

राष्ट्रीय : Corona Vaccine : Covishield लसीसंदर्भात सिरम इन्स्टिट्यूटची मोठी मागणी, सरकारकडे केला नवा अर्ज 

क्रिकेट : BCCI Chief Sourav Ganguly : सौरव गांगुलीच्या प्रकृतीबाबत आले महत्त्वाचे अपडेट्स, तीन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट आलेला पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant: ओमायक्रॉनचा शोध लावलेल्या शास्त्रज्ञाचं मोठं विधान! दिला सूचक इशारा, वाचा...

नाशिक : चिंताजनक! नाशिकमध्ये आढळला ओमायक्रॉनचा रुग्ण; 10 वर्षांच्या मुलाला लागण झाल्याने खळबळ

कोल्हापूर : शाळा, महाविद्यालयातच आता लसीकरण मोहीम

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या, ४८ लोक बाधित

आरोग्य : Omicron Symptoms : घशात खवखव, सर्दी-खोकला किंवा ओमायक्रॉनची लागण? जाणून घ्या कधी करावी टेस्ट?

पुणे : Corona Updates: पुणेकरांची चिंता वाढली! शहरात पाच दिवसांत वाढले ५०० सक्रिय रुग्ण