शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

नाशिक : मालेगावी कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ

मुंबई : Corona Virus: कोविड व्यवस्थापनासाठी १३०३ कोटी खर्च, मुंबई महापालिकेनं मांडला लेखाजोखा

पुणे : Corona Virus In Pune City: शहरात नवे ३ हजार ६७ कोरोनाबाधित; दोन जणांचा मृत्यू

पुणे : 'पुणेकरांनो कोरोना नियमांचे पालन करा', कारवाईची वेळ आणू नये; पोलीस आयुक्तांचे आवाहन

मुंबई : Corona Virus : मोठा दिलासा! मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात आज कमालीची घट

राष्ट्रीय : CoronaVirus : राजनाथ सिंहांनंतर आता 'या' राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची लागण, स्वतःला केलं आयसोलेट

नाशिक : CoronaVirus News : कोरोनावरील औषधांच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्या, ग्राहकांना बसणार फटका

अकोला : अकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ५७ नवे पॉझिटिव्ह

नाशिक : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित हजारपार

पिंपरी -चिंचवड : Coronavirus| पिंपरी-चिंचवड शहरात ३० पोलीसांना कोरोनाची लागण