कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ...
Lambda Variant more dangerous than Delta corona variant: गेल्या चार आठवड्यांत या व्हेरिअंटने तीस देशांत हातपाय पसरले आहेत. हा व्हेरिअंट पेरू देशात पहिल्यांदा सापडला होता. आता हा Lambda व्हेरिअंट जगातली वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. ...
Covid-19 Lambda Variant : वैज्ञानिक म्हणाले की, या व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमित रूग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढली आहे. तज्ज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा आणि गाइडलाईन फॉलो करण्याचा इशारा दिला आहे. ...
Corona Lambda Variant: गेल्या वर्षभरापासून कोरोनानं जगावर संकट उभं केले आहे. त्यातच वेगवेगळ रूप बदलून कोरोना समोर येत असल्याने सर्व देशांची चिंता वाढली आहे. ...