कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Updates: जागतिक आरोग्य संघटनेकडून भारतातील कोरोना परिस्थितीबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. यात भारत नेमकं कोणत्या स्टेजला आहे याबाबत स्पष्ट करण्यात आलं आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: म्युकोरमायकोसिसनंतर आता बेल्स पॉल्सीचा सर्वाधिक धोका पाहायला मिळत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत याचे अधिक रुग्ण आढळून आले आहेत. ...
corona vaccine for women are safe? know details लसीचा डोस घेण्यात महिलावर्ग काहीसा पिछाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होतो, असा महिलावर्गात प्रचार होत आहे. ...