लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine , फोटो

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona epidemic is not over there is danger of new variant coming expert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची परिस्थिती बदलत असताना काही लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर - Marathi News | CoronaVirus Live Updates hongkong corona omicron fifth wave death case increase | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर

CoronaVirus Marathi News and Live Updates: सध्या हाँगकाँगची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने मोठी वाढ होत आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! 'या' ठिकाणी शवागृह भरली खचाखच; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा - Marathi News | CoronaVirus Live Updates hongkong there is less space to keep dead bodies no record of those who died in their homes | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा हाहाकार! 'या' ठिकाणी शवागृह भरली खचाखच; मृतदेह ठेवण्यासाठी कमी पडतेय जागा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

Corona Virus: धोक्याचा इशारा! कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार? IIT Kanpur च्या वैज्ञानिकांनी सांगितली तारीख! - Marathi News | Corona Virus fourth wave will arrive in june 2022 tells IIT Kanpur researchers | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :धोक्याचा इशारा! कोरोनाची चौथी लाट केव्हा येणार? IIT Kanpur च्या वैज्ञानिकांनी सांगितली तारीख!

चौथी लाट 4 महिन्यांपर्यंत चालेल, असेही या वैज्ञानिकांनी म्हटले आहे... ...

दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा - Marathi News | CoronaVirus Live Updates covid 19 restrictions and night curfew lifted in delhi fines for not wearing masks reduced to rs | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीमध्ये कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे; नाईट कर्फ्यू, मास्कबाबत केली 'ही' मोठी घोषणा

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 13,166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 302 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

Omicron Variant : टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मुळे येणार कोरोनाची आणखी एक लाट?; तज्ज्ञ म्हणतात... - Marathi News | Omicron Variant another wave of corona will come from omicron sub variant ba 2 expert replied | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :टेन्शन वाढलं! ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 मुळे येणार कोरोनाची आणखी एक लाट?; तज्ज्ञ म्हणतात...

Omicron Variant : ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2 बाबत विविध प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक - Marathi News | CoronaVirus Live Updates reinfection risk with coronavirus variant medica expert reveals the reason | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पुन्हा संसर्गाचा धोका; 'या' लोकांसाठी ठरतोय खतरनाक

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगभरातील लोकांना वेगाने संक्रमित केले आहे. ...

CoronaVirus News : बापरे! कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये 40% डिप्रेशनचा धोका; मनात येतात भयंकर विचार, रिसर्चमध्ये खुलासा - Marathi News | CoronaVirus News study says covid survivors are up to 40 percent more likely to go on to suffer depression | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! कोरोनातून बरे होणाऱ्यांमध्ये 40% डिप्रेशनचा धोका; मनात येतात भयंकर विचार, रिसर्चमध्ये खुलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाशी लढा जिंकणाऱ्यांचे उर्वरित आयुष्य कसे असेल याबाबत काहीही सांगणे कठीण आहे. ...