शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नाशिक : Corona Vaccine : लस घेऊन काही झाल्यास मुलांकडे कोण बघेल?; कर्मचाऱ्यांना लोकांच्या प्रश्नांना द्यावं लागतंय तोंड

राष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! कोरोना लस घेतलेल्या 90% भारतीयांना ओमायक्रॉन संसर्गाचा धोका; रिसर्चमध्ये मोठा खुलासा

भंडारा : लसीकरणात जिल्ह्याची आघाडी, राज्यात तिसरा

राष्ट्रीय : कोरोनाबाबत आनंदाची बातमी: भारतात 'या' ठिकाणी सर्वात पहिल्यांदा १०० टक्के लसीकरण पुर्ण

पुणे : Pune Corona News: शहरात रविवारी कोरोनाने एकाचाही मृत्यू नाही; ६४ जण कोरोनामुक्त

राष्ट्रीय : Covishield Vaccine: 'कोविशील्ड'बाबत नवा दावा, दोन्ही डोस घेतलेल्यांमध्ये ७ महिन्यांनंतरही आढळल्या ९० टक्के अँटिबॉडिज

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : बापरे! ओमायक्रॉनचे रुग्ण तिपटीने वाढले; 24 तासांत 10 हजारांहून अधिक लोकांना संसर्ग, 7 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : राज्यात १२ कोटी ७१ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना लस; गेल्या २४ तासांत ६ लाख ३६५ नागरिकांचे लसीकरण

राष्ट्रीय : भारताची लस देणार ओमायक्रॉनला टक्कर? सीरम कोवोव्हॅक्सच्या २०० कोटी डोसची निर्मिती करणार!

राष्ट्रीय : दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के