लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
आफ्रिकेत जाताय, यलो फिवरची लस घेतली का? प्रवासाच्या आधी १५ ते २० दिवस घेणे गरजेचे - Marathi News | When going to Africa, did you get the yellow fever vaccine? It is necessary to take 15 to 20 days before travel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आफ्रिकेत जाताय, यलो फिवरची लस घेतली का? प्रवासाच्या आधी १५ ते २० दिवस घेणे गरजेचे

किती रुपयाला आणि कोठे मिळते लस? जाणून घ्या ...

महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको? - Marathi News | Reality of Maharashtra 1,217 maternal and 16,000 child deaths Why not a vaccine anyway | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?

आकडा मोठा असून नकार देणाऱ्यांची संख्या चिंता वाढविणारी आहे ...

Corona Virus : बापरे! भयंकर होऊन परतला कोरोना; 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, CDC चा इशारा, WHO अलर्ट - Marathi News | what is covid new variant ba286 pirola covid sign symptoms transmission rate and prevention tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :बापरे! भयंकर होऊन परतला कोरोना; 7 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, CDC चा इशारा, WHO अलर्ट

Corona Virus : कोरोना व्हायरस त्याचे स्वरूप बदलून आक्रमण करत आहे. या वेळी तो BA.2.86 च्या स्वरूपात जन्माला आला आहे, ज्याला पिरोला असंही म्हणतात. ...

Corona Virus :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; लस घेतलेल्यांनाही धोका?, जाणून घ्या, किती खतरनाक? - Marathi News | new variant of corona increased the tension will people who have taken vaccine also get infected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; लस घेतलेल्यांनाही धोका?, जाणून घ्या, किती खतरनाक?

Corona Virus : जगासमोर नवीन आव्हानं येत आहेत. पुन्हा एकदा नवीन व्हेरिएंटने जगातील चार देशांमध्ये एन्ट्री केला आहे. ...

नो टेन्शन! ना हॉस्पिटलायझेशन, ना रुग्णही गंभीर; कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका नाही - Marathi News | No tension Neither hospitalization nor patient is serious There is no danger of new variants of Corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नो टेन्शन! ना हॉस्पिटलायझेशन, ना रुग्णही गंभीर; कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचा धोका नाही

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या म्युटेशनवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष ...

Corona Virus : बापरे! कोरोनाचा नवा व्हेरिएंट ERIS किती धोकादायक?; लोकांमध्ये भीती, WHOचा गंभीर इशारा - Marathi News | who tracking Corona Virus new variant eris spreading in uk and us says chief tedros adhanom | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बापरे! कोरोनाचा नवा व्हेरिएंट ERIS किती धोकादायक?; लोकांमध्ये भीती, WHOचा गंभीर इशारा

Corona Virus : कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट वेगाने पसरू लागला आहे आणि लोकांच्या मनात याविषयी चिंता निर्माण झाली आहे. ...

३० काेटींचे Remdesivir कालबाह्य, पुण्यात मनसे आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी - Marathi News | 30 crore Remdesivir expired, MNS aggressive in Pune; Demand for resignation of Health Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३० काेटींचे Remdesivir कालबाह्य, पुण्यात मनसे आक्रमक; आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अन्यथा न्यायालयात लाचलुचपत विभागाकडे दाद मागणार... ...

Corona Virus : टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'या' वयोगटातील लोकांना मोठा धोका - Marathi News | new variant of corona virus found in britain attacking the elderly persons | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टेन्शन वाढलं! वेगाने पसरतोय कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'या' वयोगटातील लोकांना मोठा धोका

Corona Virus : गेल्या महिन्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, EG.5.1 समोर आला होता, तो आता देशात वेगाने पसरत आहे. ...