कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination: घाटकोपर येथील १५ वर्षीय मुलीचा १२ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मात्र लसीकरणानंतर तिचा मृत्यू ओढावल्याची बातमी सामाजिक माध्यमांवर पसरल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. या घटनेची शहानिशा केल्यानंतर दिल्लीतील एका डॉ ...
Maharashtra Covid-19 Updates: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त कोरोना चाचण्या (Covid 19 Test) करण्याचा सल्ला सरकारकडून वारंवार दिला जात आहे. ...
Omicron Symptoms In Kids: देशात ओमायक्रॉनचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. यातच लहान मुलांना ओमायक्रॉनची लागण होत असल्यानं पालकांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ओमायक्रॉनची लक्षणं नेमकी कोणती आणि आता आणखी एका लक्षणाची त्यात भर पडली आहे. ...