कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
राज्याच्या कोरोना टास्क फोर्सचे डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की, यापूर्वी स्वाइन फ्लू, सार्स कोविड या आजारांतही विषाणूचे म्युटेशन होत राहते. त्याप्रमाणे कोविडच्या बाबतीतही दर सहा महिन्यांनी किंवा एक वर्षाने लस घ्यावी लागणार आहे. ...
राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत दक्षता मात्रा घेण्यात मुंबई आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच दिवसांत एकूण ६६,२१२ लाभार्थ्यांनी दक्षता मात्रा घेतली. ...
देशात सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. मुंबई आणि दिल्लीत दैनंदिन पातळीवर हजारो रुग्ण आढळून येत आहेत. तिसरी लाट नेमकी केव्हा संपुष्टात येणार? ...