कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccination: कोरोनावरील लस घेऊन डॉक्टर मुलीचा मृत्यू झाल्याने वडिलांनी १००० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा उच्च न्यायालयात केला आहे. लसीच्या दुष्परिणामामुळे मुलगी गमवावी लागल्याचे त्यांनी दाव्यात म्हटले आहे. ...
याचिकेत पित्याने केंद्र सरकार, राज्य सरकारसोबतच लस निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि सिरमचे भागीदार बिल गेट्स यांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. ...
मागील दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. आता जगभरात कोरोनासोबतच ओमायक्रॉननेही चिंता वाढवली आहे. हा कोरोना आल्यापासून लोक इतर आजारांनाही घाबरत आहेत. पण, आता जागतिक आरोग्य संघटनेने एक मोठी माहिती दिली आहे. जगभरात कोरोनाविरोधात लस ...