लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले - Marathi News | China's Corona Vaccine Side effects: China's COVID-19 vaccines cause leukemia; China's National Health Commission document reveals: Report | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमिया रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

China's Corona Vaccine Side effects: नोव्हेंबर २०२१ च्या ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, चीनने जगभरात कोविड लसींचे १.५ अब्जाहून अधिक डोस निर्यात केले होते. यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.   ...

CoronaVirus Live Updates : चिंताजनक! उन्हाळ्यात पुन्हा पसरू शकतो कोरोना; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona virus may spread again predicts maharashtra covid task force | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंताजनक! उन्हाळ्यात पुन्हा पसरू शकतो कोरोना; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचा धोक्याचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट होत असलेली पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. ...

CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण - Marathi News | CoronaVirus Live Updates China Reports Most Daily Covid Cases Since Wuhan Outbreak | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे. ...

राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले - Marathi News | Corona vaccination in adolescent groups slowed down in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले

५७ टक्के जणांनी घेतला पहिला डोस; लसीकरणात सांगली अव्वल ...

Corona Vaccine : दिलासादायक! 'या' शहरात ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण - Marathi News | Corona Vaccine 74% of the citizens have been vaccinated in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिलासादायक! 'या' शहरात ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नाशिक महापालिकेच्या केंद्रांवर १६ जानेवारी २०२१ ला कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. शहरातील १८ वर्षांवरील अपेक्षित लाभार्थींपैकी ९५ टक्के ... ...

CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा - Marathi News | CoronaVirus Live Updates corona epidemic is not over there is danger of new variant coming expert | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाची परिस्थिती बदलत असताना काही लोकांना कोरोना महामारी कायमची संपली असं वाटतंय ...

Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित - Marathi News | Pune city Only 78 corona affected on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ८०५ इतकी झाली आहे ...

Corona Variant in Deer: अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग - Marathi News | covid19 new variant found in ontario deer scientist | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग

वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूचा एक नवा आणि सर्वाधिक म्युटेशनवाल्या (New and Highly Mutated Version of Coronavirus) व्हेरिअंटचा शोध लावला आहे. ...