शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : मोठी बातमी : ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून मिळणार कोरोनावरील लस, केंद्र सरकारचा मोठा निर्णय 

पुणे : सरकार मायबापा...आता पुन्हा लॉकडाऊन नको! हातावर पोट असणाऱ्या बांधवांची कळकळीची विनंती

पुणे : ३० वर्षांपुढील पुणेकरांच्या लसीकरणाला सरसकट परवानगी द्या: भाजप खासदार गिरीश बापटांचे मोदींना पत्र

क्राइम : नात्याला काळीमा! कोरोना झाला म्हणून नर्सला काढलं घराबाहेर; सासरच्यांनी केली तब्बल 10 लाखांची मागणी

राष्ट्रीय : Corona Vaccine: लसीचा दुसरा डोस दोन महिन्यांनी; परिणामकारकता अधिक; केंद्राची राज्यांना पत्राद्वारे सूचना

ठाणे : Corona vaccine: कोरोनाप्रतिबंधक लसीचा एक दिवसाचाच साठा शिल्लक; २०८० डोस उपलब्ध

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी २ हजार ३४२ तर पिंपरीत ११८७ कोरोना रूग्णांची वाढ 

आरोग्य : CoronaVirus News : चिंताजनक! महाभयंकर असणार कोरोना व्हायरसची दुसरी लाट; संशोधकांचा धोक्याचा इशारा

पुणे : कोरोना लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु करायला लागणार आणखी ३ महिने: आरोग्यमंत्री राजेश टोपे

पुणे : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे काही शहरांबाबत मुख्यमंत्री गंभीर; घेऊ शकतात कठोर निर्णय