शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवडकरांनो,सावधान; प्रशासनाने घेतला मोठा निर्णय; कडक निर्बंध लागू

महाराष्ट्र : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवर आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, अन्य राज्ये चुकीची आकडेवारी देत असल्याची शक्यता...

पुणे : बारामतीत प्रशासन 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंतच दुकाने राहणार सुरू

राष्ट्रीय : आता एक नाही, दोन महिन्यांनी कोव्हिशिल्डचा दुसरा डोस; केंद्राचे राज्यांना निर्देश

कोल्हापूर : कोरोनाशी लढायचं हाय, ५७ टक्के पोलिसांनी घेतली लस

पुणे : आमची 'सेलिब्रेशन' इंडस्ट्री; पण वर्षभरात ६ कोटी लोकांचा रोजगार गेला अन् चेहऱ्यावरचं हसूच हरवलं

आरोग्य : Covid-19 Vaccine News : कोरोना लसीबाबत चुकूनही ठेवू नका 'असे' गैरसमज; १०० टक्के होत नाही बचाव, तज्ज्ञांचा दावा

नांदेड : नांदेडमध्ये 25 मार्च ते 4 एप्रिल कडक लॉकडाऊन, पालकमंत्र्याचं महत्त्वाचं आवाहन 

आंतरराष्ट्रीय : दोन्ही डोस घेऊनही कोरोना कसा होतो? Dr. Ravi Godse On Corona Vaccine | Covishield Vaccine | Covid 19

अकोला : कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुसऱ्या डोससाठी लाभार्थीची टाळाटाळ!