शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : आरोग्य यंत्रणांना त्रासले पुणेकर! Corona Virus In Pune | Covid 19 Updates | Pune News

पुणे : धक्कादायक! रुग्णालयातील परिचारिकेनेच केला रेमडेसिविरचा काळा बाजार

महाराष्ट्र : राज्यात लशींचा तुटवडा, हे 'महावसुली' आघाडी निर्मित संकट; भाजपचा ठकरे सरकारवर गंभीर आरोप

पुणे : दुर्दैवी! बेड उपलब्ध न झाल्याने घरातच घेतला अखेरचा श्वास

सोलापूर : शरद पवारांची सोलापूरकरांना मदत; कोरोनाबधितांसाठी दिले ७५ रेमडेसिविर इंजेक्शन

राष्ट्रीय : BREAKING: मोठी बातमी! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

नाशिक : आरोग्य उपकेंद्रनिहाय लसीकरण मोहीम इगतपुरीत राबवावी

महाराष्ट्र : महाराष्ट्रात लॉकडाउन लागणार की नाही? राजेश टोपेंनी सांगितला ठाकरे सरकारचा 'इरादा'

राष्ट्रीय : कोरोना कधीच नष्ट होणार नाही का?, AIIMS चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया काय म्हणाले? वाचा...

राष्ट्रीय : कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षाही घातक; माणूस राहिला तरच आस्था टिकेल; रमजानवर योगी म्हणाले...