शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : लसीअभावी लसीकरण केंद्रे बंद असताना ‘लस महोत्सव’ कसला साजरा करता?; नाना पटोलेंचा संतप्त सवाल

पुणे : रेमडेसिवीरसाठी नावनोंदणी करूनही इंजेक्शन न मिळाल्याने नागरिक संतप्त

महाराष्ट्र : Corona Vaccine: लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला १ कोटींचा टप्पा; देशात सर्वाधिक विक्रमी नोंद

आरोग्य : आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!

आरोग्य : WHO's Advice on Corona : कोरोनाची दुसरी लाट अन् नव्या स्ट्रेनच्या संसर्गापासून कसं लांब राहाल?; WHO नं सांगितले उपाय

वाशिम : लसीअभावी वाशिम जिल्ह्यातील ११७ केंद्रांतील लसीकरण ठप्प

राष्ट्रीय : कोरोनाचा कहर : आतापर्यंतची सर्वात मोठी रुग्णवाढ; देशात चोवीस तासांत दीड लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद

आरोग्य : CoronaVaccine : फक्त १० दिवसात भारताला मिळणार तिसरी कोरोनाची लस; लसीच्या तुटवड्यावर आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : VIDEO: मुंबईतील बड्या रुग्णालयातही बेड्स नाहीत; रुग्णांवर लिफ्टच्या लॉबीत उपचार

आरोग्य : Corona Symptoms : सर्दी खोकला नसेल तरीही वेळीच सावध व्हा'; समोर आली कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची गंभीर लक्षणं