शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : भारतानं विक्रमी ८५ दिवसांत नागरिकांना दिले लसीचे १० कोटी डोस; पाहा अमेरिका-चीनपेक्षा किती दिवस पुढे

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : लसींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आरोप

महाराष्ट्र : Corona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई : Corona Vaccine : मुंबईला मिळाला ९९ हजार लसींचा साठा; ठाण्यात ऑक्सिजन संपला 

राष्ट्रीय : Corona Vaccination : ८५ दिवसांमध्ये झाले १० कोटी लसीकरण; लस उत्सवाची तयारी 

वर्धा : लस तुटवड्यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला ब्रेक

यवतमाळ : जिल्ह्याला मागणीच्या ५० टक्केच ‘रेमडेसीवीर’चा होतोय पुरवठा

नाशिक : नायगाव केंद्रावर लसीकरणासाठी तोबा गर्दी

नाशिक : ग्रामीण भागातही कोरोनाचा वेगाने प्रसार

अमरावती : 60 लसीकरण केंद्र बंद