कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Virus in China: चीनमध्ये टेस्टिंग सेंटर्सबाहेर 100 मीटरहूनही अधिक लांब रांगा दिसत आहेत. या दरम्यान निर्माण झालेली स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बॅरिकेटिंगदेखील करावे लागले. ...
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून जगाला वेठीस धरलेल्या कोरोना नामक विषाणूच्या उगमाचा मागोवा जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) घेत आहे. त्यासाठी काही तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत लक्षणीयरित्या वाढ होताना दिसत आहे. यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिकांनी महत्वाचं विधान केलं आहे. ...