कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याचा प्रयत्न हाेत आहे. परंतु, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्याला शासनाकडून तोकडा लस साठ्याचा पुरवठा करून लस कोंडीच केली जात आहे. लस ...
डेल्टा प्लसला रोखण्यासाठी राज्यात लसीकरण मोहीम जोमात राबविण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात लसीकरण मोहीम जोमात आली असून आतापर्यंत ४४००१३ लाख नागरिकांचे म्हणजेच ३३.८५ टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, लसीकरण मोहीम जोमात रा ...
गेल्या तीन दिवसांपासून लसीअभावी बंद पडलेले लसीकरण शनिवार (दि.०३) पासून पुन्हा सुरू होणार असून, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी शुक्रवारी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे सुमारे ५७ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दरदिवसाला ग्रामीण भागात ४० हजार नागरिकांचे लस ...
Coronavirus Mumbai Updates : एकदा लसीकरण करून त्या रिकाम्या बाटलीत पुन्हा पाणी भरून किंवा ग्लुकोज भरून ते लसीकरणासाठी वापरले जात असल्याचे उजेडात आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कांदिवली येथील सोसायटीमध्ये बोगस लसीकरण झाल्याचे गेल्या महिन्यात उजेडात आले. त्यानंतर मुंबईत आणखी दहा ठिकाणी असे बनावट लसीकरणाचे प्रकार उघडकीस आले आहेत. ...
Corona vaccination in India: कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. ...
Corona vaccine Sangli : सांगली जिल्ह्यासाठी गुरुवारी रात्र तब्बल ५८ हजार कोरोना लसींचा पुरवठा झाला. सर्वत्र पूर्ण क्षमतेने लसीकरण सुरु झाले. पण लस टोचण्यासाठी आरोग्य केंद्रांकडे लसटोचक मात्र नसल्याची गंभीर स्थिती होती. ...