कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Players above 18 years of age to be vaccinated : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १८ Players above 18 years of age to be vaccinated in the state : वर्षांवरील खेळाडूंचे लसीकरण करण्यात येणार आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. मात्र असं असताना याच दरम्यान मोठा दिलासा मिळाला आहे ...
आतापर्यंत शहरात 63 हजार 926 नागरीकांनी कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याची माहिती केडीएमसीच्या आरोग्य विभागातून प्राप्त झाली आहे ...