कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
जिल्ह्यात आतापर्यंत चार लक्ष ३७ हजार ६७४ नागरिकांनी डोसेज घेतले आहेत. यात प्रथम डोस घेणारे तीन लक्ष १६ हजार ४११ नागरिक असून तर दुसरा डोस एक लक्ष एकवीस हजार २६३ नागरिकांनी घेतला आहे. ग्रामीण भागात आजही लसीकरणाबाबत काही गैरसमज दिसून येत आहे तर काही ठिक ...
लसीकरणापासून कुणीची सुटू नये यासाठी आता १८-४४ वयोगटाला परवानगी देण्यात आली असून लहान मुलांसाठीही वेगवेळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर स ...
Covid-19 Lambda Variant : वैज्ञानिक म्हणाले की, या व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमित रूग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढली आहे. तज्ज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा आणि गाइडलाईन फॉलो करण्याचा इशारा दिला आहे. ...
Divyang Kolhapur Muncipalty : कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाच्या पहिल्या टप्प्याला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. दिवसभरात ५२ दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. पहिल्या ...