कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोनाचा कहर ओसरता ओसरत नाहीये. आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका घोंगाऊ लागला आहे. अनेक डॉक्टर याबाबत वेगवेगळी मत व्यक्त करत आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका कुणाला आहे? ...
Covishield third dose: कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिअंट (Corona Delta variant) तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लसीपासून निर्माण झालेल्या अँटिबॉडी (Antibody) हा डेल्टा स्ट्रेन वेगाने संपवत असल्याचे समोर आले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात कोरोना लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. अशातच या लसींच्या परिणामकारकतेसंदर्भात एक सकारात्मक माहिती समोर येत आहे. ...
Lambda Variant more dangerous than Delta corona variant: गेल्या चार आठवड्यांत या व्हेरिअंटने तीस देशांत हातपाय पसरले आहेत. हा व्हेरिअंट पेरू देशात पहिल्यांदा सापडला होता. आता हा Lambda व्हेरिअंट जगातली वेगवेगळ्या देशांमध्ये वेगाने पसरू लागला आहे. ...
आता गर्भवती महिलांनादेखील कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार असल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली व या सात महिन्यांच्या कालावधीत गर्भवती महिलांना कोरोना प्रतिबंधक लस घेता येत नव्हती. आता याविषयीच्या चाचण्या झाल्य ...