कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Covid - 19 Third wave : आतापर्यंतचे अंदाज सांगत आहे की, यूकेमध्ये याची सुरूवात झाली आहे आणि भारतात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर तिसरी लाट कधीही येऊ शकते. ...
Corona vaccine Kolhapur : कोल्हापूर महानगरपालिकेला कोविशिल्डचे डोस उपलब्ध होताच शहरातील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, सीपीआर रुग्णालय व खासगी रुग्णालयात गुरुवारी सकाळी लस आल्याची माहिती कळताच पळापळा लस आली असे म्हणत नागरिकांनी शहरातील सर्वच केंद्रां ...
No stock of corona vaccine in Aurangabad : दुसरा डोस घ्यावा म्हणून मोबाइलवर मेसेज येत आहेत; मात्र महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर डोसचा ठणठणाट आहे. ...
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या केंद्रावर नागरिकांची लसीकरणासाठी प्रचंड गर्दी झाल्याने तेथे पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पाऊस असूनही नागरिक लस घेण्यासाठी केंद्रांवर रांगा लावून आहेत ...
CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. ...