कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona Vaccine AstraZeneca : कोरोना लसीबाबत अनेक अफवाही पसरत आहेत. याच दरम्यान, ICMR च्या एका माजी शास्त्रज्ञाने लसीबाबत पसरलेल्या अफवांना पूर्णविराम दिला आहे ...
Covishield side effect latest news:अदार पुनावाला यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूटने ब्रिटनच्या कंपनीने बनविलेल्या लसीचे उत्पादन केले होते. भारतात ही लस पुरविण्याबरोबरच जगभरातील देशांनाही ही लस देण्यात आली होती. यामुळे भारत या देशांसाठी वरदान ठरला होता. ...
covishield Dr Ravi Godse 2nd Video: कोव्हिशिल्ड ही लस घेतलेल्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका खुद्द कंपनीनेच मान्य केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर कोरोना काळात प्रसिद्धीला आलेले डॉक्टर रवी गोडसे यांनी व्हिडीओ जारी करून स्पष्ट केले होत ...
PM Narendra Modi Photo on Vaccine Certificate : कोरोना महामारीच्या काळात लसीकरण झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सर्टिफिकेट जारी करण्यात आले होते. ...
Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावरून जोरदार निशाणा साधत भाजपाच्या लोकांनी आज ज्या पद्धतीने प्रचार केला आणि लोकांना लसीकरण करा, असं सांगितलं, तोही घोटाळा निघाला. जनता मतदानाने या खोट्याचा हिशोब करेल, ...
जगातील आघाडीच्या फार्मास्युटिकल कंपन्यांपैकी एक असलेल्या अॅस्ट्राझेनेकाच्या (AstraZeneca) एका खुलाशानं जगभरात खळबळ उडाली आहे. आपल्या कोरोना लसीमुळे टीटीएससारखे दुर्मिळ दुष्परिणाम होऊ शकतात, अशी कबुली कंपनीनं दिलीये. ...
Corona Vaccine Side Effects: चार वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने (Corona Virus) धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाच्या फैलावास पायबंद घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्यात आले होते. भारतातही अल्पावधीत कोट्यवधी लोकांना कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्य ...