कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Coronavirus Third Wave : तिसरी लाट भारताच्याही उंबरठ्यावर उभी आहे, हे समजून घेण्याची गरज आहे. जगण्याचे चक्र थांबले हे खरे. पण, लसीकरणातील पिछाडीमुळे धोका मोठा आहे. अशावेळी लोकांनीच अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ...
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २८ हजार ७९९ व्यक्तींना कोविड प्रतिबंधात्मक लसीचा पहिला तर ८५ हजार २३९ लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहे. असे असले तरी अजूनही अनेक लाभार्थ्यांना कोविड व्हॅक्सिनची प्रतीक्षा आहे. शासनाकडून टप्प्या टप्प्याने लससाठा ...
येवला : तालुक्यातील कोटमगाव खुर्द येथे ग्रामपंचायत व जगदंबा माता देवस्थान ट्रस्ट, प्राथमिक आरोग्य केंद्र अंदरसुल यांच्या सहकार्याने कोरोना लसीकरण शिबीर संपन्न झाले. ...
कोरोना प्रादुर्भावानं पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. कारण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) साप्ताहिक अहवालानुसार गेल्या आठवड्यात जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. ...
Corona Vaccination: उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यात अजबगजब घटना समोर आली आहे. याठिकाणी कोरोना लसीकरणाच्या नावाखाली नसबंदी केल्याचा धक्कादायक आरोप करण्यात आला. ...