लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा - Marathi News | CoronaVirus: Third wave of corona may occur by end of August, ICMR warns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : 'या' महिन्याच्या अखेरीस येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, ICMR चा इशारा

CoronaVirus : डॉक्टर समीरन पांडा यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. कोरोना संक्रमणाची तिसरी लाट दुसर्‍या लाटेइतकी धोकादायक ठरणार नाही. मात्र, पुन्हा एकदा संपूर्ण देश कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या नियंत्रणाखाली येईल, असे ते यावेळी म्हणाले. ...

लसीकरणानंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासणीचे वाढले ‘फॅड’ - Marathi News | Fad of testing Antibodies increase in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लसीकरणानंतर अ‍ॅण्टिबॉडीज तपासणीचे वाढले ‘फॅड’

सध्या नागपूरकरांमध्ये अ‍ॅण्टिबॉडीज (प्रतिपिंडे) तपासणी ‘फॅड’ वाढले आहे. कोरोना झाल्यानंतर किंवा लसीकरणानंतर अधिक प्रमाणात अ‍ॅण्टिबॉडीज वाढल्याचे चारचौघांत फुशारकी मारणारे महाभाग दिसून येत आहे. ...

Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू - Marathi News | Alpha and Beta Variant found in woman in Belgiam, Dies on fifth day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Corona Double Variant: महिलेच्या शरीरात आढळला कोरोनाचा डबल व्हेरिएंट, 5 व्या दिवशी मृत्यू

Alpha Beta Double Variant Infection: जीनोम सीक्वेंसिंगद्वारे झाली डबल व्हेरिएंटची ओळख, भारतात अशा चाचण्यांची संख्या फार कमी ...

पुण्याने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतल्याने लसीकरणात अव्व्ल स्थानावर; अजित पवार - Marathi News | Pune has been at the forefront of vaccination since its inception; Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याने सुरुवातीपासूनच पुढाकार घेतल्याने लसीकरणात अव्व्ल स्थानावर; अजित पवार

बाणेर परिसरात पाच मजली कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्या सेंटरची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी सातच्या सुमारास आले होते ...

... तर कोरोनाच्या RTPCR चाचणीपासून तुमची सुटका; सरकारकडून आदेश जारी - Marathi News | after vaccination your exemption from RTPC testing; Order issued by the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर कोरोनाच्या RTPCR चाचणीपासून तुमची सुटका; सरकारकडून आदेश जारी

आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 च्या अंतर्गत दिलेल्या अधिकारांनुसार राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या राज्य कार्यकारी समितीचे अध्यक्ष म्हणून मुख्य सचिवांनी हा निर्णय घेतला आहे. ...

CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण असणार? तज्ज्ञांच्या उत्तरानं मोठ्ठं टेन्शन दूर - Marathi News | CoronaVirus News Third Coronavirus Wave May Come In August Will Be Mild Than Second Wave Says Expert | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाची तिसरी लाट किती भीषण असणार? तज्ज्ञांच्या उत्तरानं मोठ्ठं टेन्शन दूर

CoronaVirus News: कोरोनाच्या संभाव्य लाटेबद्दल तज्ज्ञांनी दिली महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं ...

Corona vaccination: माजी भाजप नगरसेविकेने केली घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी - Marathi News | Former BJP corporator demands about Corona vaccination | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Corona vaccination: माजी भाजप नगरसेविकेने केली घरोघरी जाऊन लसीकरण करण्याची मागणी

Corona vaccination: लसीकरणासाठी महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर नागरीकांची गर्दी होती. ही गर्दी टाळण्याकरीता घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका मनिषा धात्रक यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे. ...

Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत - Marathi News | Now the supply of vaccines will increase: Uday Samant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Corona vaccine Sindhudurg : आता लसींचा पुरवठा वाढेल : उदय सामंत

Corona vaccine Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोविडची साथ आता आटोक्यात येत आहे. आतापर्यंत ३ लाख १३ हजार जणांना लसीकरण करण्यात आले आहे. ...