कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
कोरोना विषाणू संसर्ग थोपवण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र, लस घेतल्यानंतर काही लोकांमध्ये गुलियन बैरे सिंड्रोम हा आजार आढळून येत आहे. काय आहे हा आजार? काय आहेत याची लक्षणे आणि उपाय जाणून घेऊया... ...
Corona vaccine In Satara : जिल्हा आरोग्य विभागाकडून सूरू असलेल्या वैक्सीन ऑन व्हील उपक्रमाअंतर्गत दोन लसीकरण व्हॅन कऱ्हाड शहर व तालुक्यासाठी दाखल झाल्या असुन लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. ...
Covid-19 Vaccine : सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीमध्ये देशात 135 कोटी डोस उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...
कोविडच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राने उचललेली ठोस पाऊले आणि तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत दिली. ...