लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरोनाची लस

Corona Vaccine

Corona vaccine, Latest Marathi News

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  
Read More
गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती  - Marathi News | Maharashtra CM Uddhav Thackeray urges PM Modi to formulate crowd control policy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्दी रोखण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती 

Uddhav Thackeray to PM Narendra Modi : कोरोनोत्तर उपचारांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची केंद्रे सुरू करण्यासाठी केंद्राने मदत करावी : मुख्यमंत्री ...

Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारताची वॉर्म व्हॅक्सिन प्रभावी ठरणार, १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहणार - Marathi News | Corona Vaccine: India's worm vaccine will be effective on all variants of corona, safe even at 100 degree | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारताची वॉर्म व्हॅक्सिन प्रभावी ठरणार, १०० डिग्री तापमानातही सुरक्षित राहणार

Warm Vaccine : कोरोना विषाणूचे काही व्हेरिएंट्स लसीलाही दाद देईनासे झाले आहेत. अशा परिस्थितीत लस संशोधन करणाऱ्या जगतातून एक खूशखबर आली आहे ...

Corona Vaccination: लहान मुलांचं कोरोना लसीकरण कधी?; मोदी सरकारनं दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | central government tells delhi high court in affidavit zydus cadila covid vaccine for 12 to 18 year old soon clinical trials done | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination: लहान मुलांचं कोरोना लसीकरण कधी?; मोदी सरकारनं दिली महत्त्वाची माहिती

Corona Vaccination: मोदी सरकारकडून दिल्ली उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल ...

Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार  - Marathi News | Corona Vaccination Pune: Vaccines will be available on Friday at 190 centers of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination Pune: पुणे महापालिकेच्या १९० केंद्रांवर शुक्रवारी लस उपलब्ध राहणार 

६ केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर १८४ केंद्रांवर कोव्हीशिल्ड लस उपलब्ध ...

Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती  - Marathi News | Coronavirus: The risk of dying from coronavirus after vaccination, according to the first ICMR study | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Coronavirus: लस घेतल्यानंतर कोरोनामुळे मृत्यू होण्याची किती धोका, ICMRच्या पहिल्या स्टडीमधून समोर आली अशी माहिती 

Corona Vaccination News: कोरोनाविरोधातील लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतर कोरोना विषाणूचा शरीरावर होणारा परिणाम घेण्यासाठी करण्यात आलेल्या संशोधनाचा एक नवा अहवाल समोर आला आहे. हा अहवाल आयसीएमआरने तयार केला आहे. ...

CoronaVirus News: पुढचे १०० दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेआधी धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus News Next 100 days crucial says Union health ministry amid Covid 3rd wave fears | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: पुढचे १०० दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेआधी धोक्याचा इशारा

CoronaVirus News: नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांच्याकडून धोक्याचा इशारा ...

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही” - Marathi News | priyanka gandhi says pm modi certificate cannot hide yogi govt mismanagement in corona situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

Coronavirus: PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

...म्हणून पुण्यातील मॉल बंदच राहणार; अजित पवारांनी सांगितलं यामागचं कारण - Marathi News | ... that's why the mall in Pune will be closed; Indicative statement of Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून पुण्यातील मॉल बंदच राहणार; अजित पवारांनी सांगितलं यामागचं कारण

मॉल्स खुले करण्यासाठी राज्य सरकार सांगेल त्या सर्व अटींचे पालन करू, पण मॉल्स सुरू करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी ...