कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत विविध आजारांमुळे साधे लसीकरण केंद्रांपर्यंतही न जाऊ शकत असलेल्या व्यक्तींची माहिती आरोग्य विभागाने गोळा केली. माहिती गोळा करताना हिंगणघाट तालुक्यात ४५०, सेलू २०५, आर्वी ८७, आष्टी १४६, ...
Corona Vaccination : कांदिवलीमध्ये हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलाने ३० मे रोजी खासगी केंद्रामार्फत लसीकरण करण्यात आले. परंतु, हे लसीकरण बनावट असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ...
Vaccination , Nagpur news नागपूर शहरात २३ जुलैपर्यंत ८ लाख ७५ हजार नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ४ लाख ४९ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला असून एकूण १२.२५ लाख डोस देण्यात आले आहेत. ...