कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Congress Rahul Gandhi Slams Modi Government Over Corona Vaccination : राहुल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
सध्या बिछाण्यावर असलेली किंवा वयोवृद्ध व्यक्ती लसीकरणासाठी जाऊ शकत नसल्याने ते लसीकरणापासून वंचित आहेत. अशात त्यांना जास्त धोका असून, अशांना हायरिस्कमध्ये गणले जात आहे. अशांना घरी जाऊन लसीकरण झाल्यास ते सुरक्षित होतील. मात्र, अद्याप जिल्ह्याला याबाब ...
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण हाच एकमेव उपाय हाती आहे. अशात शासनाकडून लसीकरणाला गती दिली जात असून जिल्ह्यातही लसीकरणाची मोहीम आत एक चळवळ सारखीच राबविली जात आहे. यातूनच आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३३८६ नागरिकांचे लसीकरण ...