कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Yawatmal News अद्यापही १२ लाख ४० हजार नागरिकांना लस मिळायची आहे. यातही अनेक नागरिकांना दोन वेळेस लसही मिळाली नाही. यातून नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ...
Corona Vaccine rolex watch tesla car flat people coming to get covid vaccine : लोकांनी कोरोना लस घ्यावी म्हणून एका देशाने अनोखी शक्कल लढवली आहे. "कोरोना लस घ्या आणि रोलेक्स घड्याळ, टेस्ला कार, सोनं, महागडा फ्लॅटसह भरपूर गिफ्ट्स मिळवा" असं म्हटलं आहे. ...
Corona Vaccine: कोरोना संकटामुळे बेरोजगारी वाढलेली असताना, इंधनदरवाढ, महागाई यांमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडल्याचे पाहायला मिळत आहे. यातच भर म्हणून आता कोरोना लसींच्या दरात वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. ...