कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
Corona vaccine Update: कोविशिल्ड आणि फायझर लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर, १० आठवड्यांनी प्रतिपिंडांचे (अँटिबॉडीजचे) प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाल्याचा अभ्यास अहवाल ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिध्द झाला आहे. ...
Corona vaccination: तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरणार आहे. यामुळे सध्या देशात लहान मुलांच्या लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात लसीकरणाची क्लिनिकल ट्रायल सुरू आहे; मात्र ५० मुलांची गरज असताना अवघ्या पाच मुलांना लशीचा प ...
१ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आ ...
Coronavirus Updates: केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. केरळमधील रुग्णवाढ कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरूवात ठरू शकते ...
Coronavirus In India: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे. ...