कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे. Read More
corona vaccine for women are safe? know details लसीचा डोस घेण्यात महिलावर्ग काहीसा पिछाडीवर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लसीमुळे शरीरावर दुष्परिणाम होतो, असा महिलावर्गात प्रचार होत आहे. ...
देशात स्वदेशी बनावटीच्या तिसऱ्या करोना लसीला मान्यता मिळालीय. सरकारी तज्ञ्जांच्या समितीनं झायडस कॅडिलाच्या तीन डोस असलेल्या ‘झायकोव्ह-डी’ लसीला परवानगी देण्याची शिफारस केली होती. त्यानंतर लसीला मंजुरी देण्यात आलीय. विशेष म्हणजे ही लस आपल्याला सुईशिवा ...